वाशिम : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे मंगरुळपीर येथील प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागला तर वाशिम येथे निम्म्याच बसेस आज सोडण्यात आल्यात. ...
वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाशिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. या अंतर्गत महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात विशेष मोहिम राबविली जात असून, जनजागृतीवर भर दिला आ ...
मालेगाव : शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे २६ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यात आगमन होत आहे. १६ जूनला सकाळी १० वाजता सदर पालखी मेडशी येथे पोहोचणार आहे. ...
वाशिम : मतदार संघातील मानोरा तालुक्यातील आमखिनी, वापटा, पारवा, रूई, रंजीतनगर तसेच रोहणा येथील रस्त्यांच्या दजार्वाढीसाठी मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वरील रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतु ...
राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन ईकोक्लबच्या विद्यार्थींच्या माध्यमातुन नक्षत्र व राशी उद्यानाची निर्मीती करण्यात आली असुन ,नक्षत्र आणी राशी नुसार वृक्षांची लागवड करण्यात आली. ...
वाशिम: जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर कारंजा तालुक्यातील बेलमंडळ ग्रामपंचायने वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. या उपक्रमात गावातील चिमुकल्यांनी सहभागी होऊ न वृक्षारोपण करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वृ ...
मालेगाव :- तालुक्यातील कुरळा येथील देविदास यशवंत कांबळे यांच्या घराला १५ दिवसांपूर्वी आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीपोटी त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली. ...
वाशिम : तूरीच्या बाजारभावात प्रचंड प्रमाणात घसरण सुरू असून, सध्या तूरीला प्रति क्विंटल ३४०० ते ३८२५ रुपये या दरम्यान भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असून, हमीभावापेक्षा तब्बल १७०० ते १८०० रुपये कमी दर मिळत आहे. ...