वाशिम - गत २४ तासांत ९ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७३ मीमी पाऊस झाल्याची नोंद असून, सर्वाधिक ११२ मीमी पाऊस मंगरूळपीर तालुक्यात तर सर्वात कमी २५ मीमी पाऊस मानोरा तालुक्यात पडला. ...
वाशिम: राज्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत २०१७ मध्ये करण्यात आलेल्या शेततळ्यांपैकी ५ टक्के भौतिक तपासणी आणि मूल्यमापन त्रयस्थ संस्थेद्वारे करण्यात येत आहे. ...
वाशिम: घोषीत वेतनवाढ मान्य नसल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवासी अडचणीत आले आहेत. अशात खाजगी वाहतूकदारांनी प्रवासी भाड्यात दीडपटीहून अधिक वाढ करीत प्रवाशांची लूट करण्याचा प् ...
मालेगाव : अखेर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बबनराव चोपडे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने नव्या सभापती उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
वर्धा ते औरंगाबाद नेण्यात आलेल्या विद्युत वाहिनीचे, पावर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडियातर्फे शिरपूर परिसरात उभारण्यात आलेले पाच टॉवर वादळवा-यामुळे जमीनदोस्त झाले. ...
वाशिम : आगामी जुलै महिन्यात लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त झाडे लावणाºया ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम वाशिम जिल्हा परिषदेतर्फे राबविला जाणार आहे. ...
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा २०१८, रविवार १० जून २०१८ रोजी वाशिम शहरातील दहा परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या दहाही परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम स्थानी आहे. ...
मंगरुळपीर : येथील जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये बदली झालेल्या आठ शिक्षकांना तात्काळ बदली ठिकाणच्या शाळेवर रुजु होण्याचे ग्रामविकास मंञालयाचे आदेश असुनही या आदेशाला केराची टोपली दाखवत रुजु करुन घेण्यास नकार शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिल्याने सबंधीत शिक ...