वाशिम : जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा व डाळींब या फळपिकासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना राबविली जात आहे. ...
वाशिम: डिजिटल सातबारा प्रक्रियेत सुरुवातीला माघारलेल्या जिल्ह्याने कामगिरीत सुधारणा के ली असून, जिल्ह्यातील ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांपैकी ४७ टक्के सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन हे सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोडिंगसाठी तय ...
वाशिम : शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, मुलींचे आरोग्य, महिला संघटना व रोजगार निमिर्ती आदी क्षेत्रात उकळीपेन येथील चंद्रकला राहुल वाघमारे नामक महिलेने उत्कृष्ट कार्य करुन जिल्हयाच्या नावाचा लौकीक केला आहे. ...
मंगरुळपीर : शहरातील सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात व क्रिडा संकुलासमोर मोठ्या शोषखड्डे करण्यात येत आहेत. या कामाचा शुभारंभ ११ जून रोजी करण्यात आला. ...
आसेगाव (वाशिम) : नजिकच असलेल्या मोतसावंगा, इचोरी आणि रामगड या तीन गावांमध्ये तयार करण्यात आलेल्या गावतलावांची कामे चुकीच्या पद्धतीने झाली आहेत. ही बाब लक्षात घेवून सदर कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मंगरूळपीर येथील तालुका कृषी अधिका ...
नागपूर ते मुंबई सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. १,०९३ हेक्टर संपादित करण्यात आली असून ...
नाफेडमध्ये तुर, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी ९०० अर्ज खरेदी-विक्री संघाकडे आले होते. परंतु शासनाची वेबसाईट बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहे. ...
जूनच्या सुरुवातीपूर्वी कृषीसेवा केंद्रांकडे फिरकूनही न पाहणारे शेतकरी आता मात्र कृषीसेवा केंद्रांवर बियाणे, खते आणि पेरणीच्या इतर साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...