वाशिम - वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला असून, प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील पुलावर पाणी आले आहे. ...
वाशिम - मूळचे वाशिम जिल्ह्याचे रहिवासी तथा गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत असलेल्या डॉ. विजय वानखेडे यांनी नसबंदी शस्त्रक्रियेत केलेल्या कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ला झाली आहे. ...
वाशिम : ग्रामीण भागातील महिला व युवतींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ पुरविण्याच्या उद्देशाने ८ मार्च २०१८ पासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘अस्मिता’ योजना सुरू करण्यात आली. ...
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळेचा कारभार पार ढासळला असून शाळेच्या परिसरात आल्यानंतर वर्गात जाण्याकरिता चिखल तुडवित मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. ...
मानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरठा योजनेमध्ये ग्रामपचांयत अंतर्गत तळप बु. , रामतिर्थ या गावाचा समावेश आहे, परंतु गेल्या आठ दिवसापासुन येथील पाणी पुरवठा बंद आहे. ...
वाशिम : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील पडक्या शासकीय इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठस्तरावर वर्षभरापूर्वी पाठविण्यात आले आहेत. त्यातील केवळ चार कामांना मंजुरी मिळाली, तर प्रत्यक्ष एकाच इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला आहे. ...
वाशिम - तक्रारदाराच्या नातेवाईकाविरूद्ध दाखल गुन्हयात जमानत देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करणाऱ्या वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फ १७ जुलै रोजी गुन्हा दाखल. ...