लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत 'गॅस कनेक्शन'चे वाटप - Marathi News | Allocation of 'Gas Connection' under Gram Swarajya Abhiyan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत 'गॅस कनेक्शन'चे वाटप

मानोरा  :  तालुक्यातील ग्राम म्हसणी येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे गोरगरीब लाभार्थ्यांना तहसीलदार यांच्या उपस्थितीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. ...

हज यात्रेकरूंसाठी वाशिम येथे लसीकरण शिबिर - Marathi News | Vaccination camp at Washim for Haj pilgrims | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हज यात्रेकरूंसाठी वाशिम येथे लसीकरण शिबिर

वाशिम: दरवर्षीप्रमाणे यंदाही हजयात्रेला जाणाºया जिल्ह्यातील हजयात्रेकरूंसाठी २१ जुलै रोजी लसीकरण व हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

रिसोडमध्ये खड्डयांसाठी शिवसंग्रामने काढला मोर्चा - Marathi News | The rally organized by Shiva Sangram for potholes on road at Risod | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :रिसोडमध्ये खड्डयांसाठी शिवसंग्रामने काढला मोर्चा

रिसोड : शहरातील रस्त्यावर पडलले जीवघेणे खड्डे आणि रिसोड शहरातील समस्यासाठी शिवसंग्रामच्यावतीने गुरूवार (१९ जुलै) रोजी मोर्चा काढण्यात आला. ... ...

वाशिममधील सुरकंडी लघूप्रकल्प पावसामुळे तुडूंब भरला - Marathi News | heavy rain in vashim | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील सुरकंडी लघूप्रकल्प पावसामुळे तुडूंब भरला

वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला आहे. प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील ... ...

रिसोडमध्ये खड्डयांसाठी शिवसंग्रामने काढला मोर्चा - Marathi News | The rally organized by Shiva Sangram for potholes on road at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडमध्ये खड्डयांसाठी शिवसंग्रामने काढला मोर्चा

शिवसंग्रामच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले ...

वाशिममधील सुरकंडी लघूप्रकल्प पावसामुळे तुडूंब भरला - Marathi News | heavy rain in vashim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील सुरकंडी लघूप्रकल्प पावसामुळे तुडूंब भरला

वाढत्या जलसाठयामूळे पुलावर आले पाणी ...

Video - सरकारविरुद्ध रोष, संतप्त शेतकऱ्यांकडून गाढवालाच दुग्धाभिषेक - Marathi News | Video - Rage against the government, donkey milk from angry farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Video - सरकारविरुद्ध रोष, संतप्त शेतकऱ्यांकडून गाढवालाच दुग्धाभिषेक

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी चक्क गाढवाच्या अंगावर दूध टाकून आपला रोष व्यक्त केला. ...

चांडस जवळ स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याने फोडली एसटी ! - Marathi News | activist broke st bus near chandas village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चांडस जवळ स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याने फोडली एसटी !

मालेगाव : स्वभिमानी शेतकरी संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी परतवाडा - लोणार  एसटी बस च्या काचा फोडल्याची घटना चार ते साडेच्यार वाजता दरम्यान घडली.  ...

कारंजा शहर पोलीसाचे वाहन ' दे धक्का ' - Marathi News | Caranja City Police Vehicle not in well condition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा शहर पोलीसाचे वाहन ' दे धक्का '

गावात कोणती घटना घडल्यास किंवा  शहरात फेरफटका मारण्यासाठी जाण्याआधी  चारचाकी वाहणाला धक्का देउन चालू करावे लागते. ...