वाशिम : सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात, दुसºया दिवशीही ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी ...
वाशिम : रिसोड-वाशिम मार्गावरील बेलखेडा फाट्यानजिक मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवार, ८ आॅगस्ट रोजी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. ...
वाशिम : नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ७ आॅगस्ट रोजी मानोरा येथे सत्तांतर झाले असून, मालेगाव येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अविरोध निवडणूक झाली. ...
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात ७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाम ठप्प पडले. ...
वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या क्रॉपसॅप योजनेंतर्गत कपाशीवरील गुलाबी बोंडअळी आणि सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे ‘मोबाईल अॅप’व्दारे सर्वेक्षण सुरू आहे. ...
वाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी अन्य स्वरूपातील आंदोलनांसह ४ आॅगस्टपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा अक्षरशः भडका उडाला असून कालच्या मुंडण आंदोलनानंतर सोमवारी वाशिममधून गेलेल्या महामार्गावर मराठा समाजबांधवांनी चक्का जाम आंदोलन केले. यासह जिल्हाधिकारी कार्यालयासम ...