वाशिम : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे बारावे वर्ष १५ आॅगस्ट २०१८ पासून सुरु होत असून सर्व ग्राम पंचायतींनी १५ ते ३० आॅगस्ट २०१८ या कालावधीमध्ये ग्रामसभा आयोजित करुन तंटामुक्त गाव समिती स्थापन करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ...
रिसोड: तालुक्यात शौचालय, घरकूल, रस्त्याची कामे, तसेच वृक्ष लागवडीसह विविध शासकीय योजनांत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांनी केली आहे. ...
वाशिम - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम शहरात दोन ठिकाणी रविवारी सायंकाळी टाकलेल्या धाडीत ८७ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी सदर प्रकरण अन्न व औषधी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. ...
शेलुबाजार (वाशिम) : धनगर समाजाला शासनाने तत्काळ आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी समाजबांधवांनी नागपूर-औरंगाबाद महामार्गावर सोमवार, १३ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले. ...
राजूरा (वाशिम)- येथून दोन किमी अंतरावरील सुकांडा येथे सविता प्रल्हाद अंभोरे (२५)े या विवाहितेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान उघडकीस आली. ...
वाशिम : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही दखल घेतल्या जात नसल्याने सुशिक्षित बेकार प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ आॅगस्टपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. ...