वैद्यकीय अधिकाऱ्यास शो-कॉज नोटीस बजावली व नंतर चौकशी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप हेडाऊ यांना पाठवून करण्यात आली. याचा अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्त्सक ए.व्ही. सोनटक्के यांनी दिली. ...
वाशिम: पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सुरू असलेला वरली, मटका, जुगारासह अवैध दारूविक्रीविरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत गेल्या १६ दिवसांत ६३ हजार ३५२ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : स्थानिक स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जवळपास २०० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फुर्त हजेरी लावली. ...
शेलुबाजार : शेलुबाजार चौकातून नागपूर- औरंगाबाद दृतगती मार्गावर पडलेल्या खड्डयांसंदर्भात संबधितांना वारंवार कळवूनही लक्ष दिल्या जात नसल्याने शिवसेनेच्यावतिने १७ आॅगस्ट रोजी या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले. ...
वाशिम - कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापूस पिकावरील बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाने जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश १३ आॅगस्ट रोजी दिले. ...
वाशिम - पोलीस विभागाने अवैध धंद्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहिम सुरू केली असून, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी उशिरा रिसोड येथून १.६४ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. ...
देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जपून त्यांच्या हौतात्म्यापासून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उभारलेल्या येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची गेल्या १५ वर्षांपासून दूरावस्था झाली आहे. ...
वाशिम - १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेत नियोजित विषयांप्रमाणेच प्रमुख १२ मुद्यांवर विशेष चर्चा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी गटविकास अधिकाºयांसह ग्रामसेवकांना दिल्या. ...