नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असून, या अंतर्गत टोल फ्री क्रमांकावर तक्रार केलेल्या शेतकºयांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पाहणीस सुरुवात करण्यात आली. ...
तळप बु. (वाशिम) : आकस्मिक भेटीत गैरहजर आढळणाºया सावरगाव (फॉरेस्ट) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांविरूद्ध तीन दिवस ‘विनावेतन’ अशी कारवाई मानोरा गटविकास अधिकाºयांनी २४ आॅगस्ट रोजी केली ...
येथील युनिव्हर्सल व्हर्साटाईल सोसायटी (युवी) या सेवाभावी संस्थेद्वारा शहरातील आठ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाडूचे गणपती तयार करण्याचे धडे दिले जात आहेत. ...
वाशिम - जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या मातीतून आलेल्या जवळपास ५० खेळाडूंनी चालू वर्षात विभाग, राज्य, राष्ट्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत जिल्ह्याचा गौरव वाढविला तर दुसरीकडे तालुकास्तरीय क्रीडा संकुलांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध हो ...
वाशिम - राज्यभरातील काही शासकीय कार्यालये, विश्रामगृृहांत वातानुकूलन यंत्रणेचे तापमान १८ ते २० डिग्री सेल्सिअस ठेवण्यात येत असल्याने विजेचा अनावश्यक वापर होण्याबरोबरच त्याचा आर्थिक भूर्दंड शासनाला बसत असल्याची बाब समोर आली आहे. ...
वाशिम : दरवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबिन पिकावर पाने खाणारी हिरवी उंटअळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होतो. यंदा मात्र या पिकावर करपा रोगाने हल्लाबोल केला असून शेंगा सुकून गळण्याचे प्रमाण वाढले आहे. ...