शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाही म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला अखेर ७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला. ...
वाशिम : स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे ‘जीपीएफ’चे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून प्रचंड विलंबाने प्राप्त होत असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. ...
मतदार पुनर्रीक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणा-या केंद्रस्तरीय मतदान अधिका-यांविरुद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने १७ जुलै रोजी प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या पाच एकर शेतात कमी वेळेत भरघोस उत्पन्न देणा-या शेवग्याची लागवड मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील शेतकरी महेंद्र इंगोले यांनी केली आहे. ...