लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्या पहिल्याच तारखेला : ग्रामविकास विभागाचे निर्देश  - Marathi News |  Payments of Zilla Parishad employees on the first date: Directives of Rural Development Department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्या पहिल्याच तारखेला : ग्रामविकास विभागाचे निर्देश 

ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना ५ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत. ...

उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण ! - Marathi News | Training for educated unemployed under the 'udayam Ablashash' initiative! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण !

कारंजा लाड : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘उद्यम अभिलाषा’ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. ...

ईमारतीचे भग्नावशेष जागवतात ब्रिटीश पोलिसांच्या आठवणी  - Marathi News | British police memory in police camp building in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ईमारतीचे भग्नावशेष जागवतात ब्रिटीश पोलिसांच्या आठवणी 

वाशिम: स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी ग्रामीण भागांत काही पोलीस चौक्या उभारल्या होत्या. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर येथील चौकीचा समावेश होता. ...

वाशिम येथे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात कार्यशाळा - Marathi News | Workshop related to Gover, Rubella vaccination campaign at Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात कार्यशाळा

वाशिम : गोवर, रुबेला लसीकरण मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविली जाणार असून, या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन म्हणून ६ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात मॅरेथॉन कार्यशाळा पार पडली. ...

‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर’ला मिळणार १६२ डॉक्टर! - Marathi News | Health and Wellness Center will get 162 doctors! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर’ला मिळणार १६२ डॉक्टर!

वशिम : जिल्ह्यातील पाचठिकाणी ‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर’ (आरोग्यवर्धिनी केंद्र) उभारण्यात आले असून त्यात आवश्यक १६२ बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया सद्या वेगात सुरू आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी दिले धरणे! - Marathi News | Primary teachers in Washim district agitation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी दिले धरणे!

वाशिम : विविध स्वरूपातील प्रलंबित प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी शनिवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

रास्तभाव दुकानांमधून होणार लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा! - Marathi News | Iron ore and iodized salt supply will be done in ration shops! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रास्तभाव दुकानांमधून होणार लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा!

वाशिम : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत टाटा ‘ट्रस्ट’मार्फत लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दर्शविली असून शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानांमार्फत त्याचे वितरण होणार आहे. ...

मालेगाव तालुक्यात वन्यजीव सप्ताह उत्साहात  - Marathi News | Wildlife week in Malegaon taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव तालुक्यात वन्यजीव सप्ताह उत्साहात 

मालेगाव (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभाग व जिजामाता विद्यालय पांगरी नवघरेच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. ...

मालेगाव शहरात रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविले  - Marathi News | The encroachment on the road in Malegaon city was deleted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव शहरात रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविले 

मालेगाव (वाशिम) : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगर पंचायतच्यावतीने शनिवार ६ आॅक्टोबरपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली.   ...