लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : पश्चिम वऱ्हाडातील ४६ रस्त्यांची होणार ‘दर्जोन्नती’ ! - Marathi News | Chief Minister Gram Sadak Yojna: 46 wards will be set up in West Varhad. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : पश्चिम वऱ्हाडातील ४६ रस्त्यांची होणार ‘दर्जोन्नती’ !

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांतील ४६ रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार असून, यासाठी १३९ कोटी १९ लाख रुपयांच्या अंदाजित रकमेच्या कामांना ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यताही दिली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ ! - Marathi News | Launch of water conservation work in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ !

सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान : २८ जेसीबी मशिन उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व ... ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana's rally | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी  शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला. ...

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न ! - Marathi News | Two made attempts self imolation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न !

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : रिसोड तालुक्यातील नंधाना येथील महापुरूषांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला निर्धारित जागेवर गावातीलच काही लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. ...

कर्जाला कंटाळून पोहा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आत्महत्या  - Marathi News | farmers commit suicide in Poha | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जाला कंटाळून पोहा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आत्महत्या 

पोहा (वाशिम) :  सततची नापिकी व कर्जाला कंटाळून कारंजा तालुक्यातील पोहा येथील अल्पभूधारक शेतकरी भाऊराव सुर्यभान दहातोंडे  (५५) यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

रिसोड नगर परिषद निवडणुक; नामांकन अर्जाचा तिसरा दिवसही ‘निरंक’ ! - Marathi News | Risod Municipal Council elections; Nomination for the third day of the application 'Nirgun'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषद निवडणुक; नामांकन अर्जाचा तिसरा दिवसही ‘निरंक’ !

रिसोड : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून, तिसºया दिवशी अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही.  ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | one killed in an accident near medshi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मेडशी (वाशिम) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अशोक गंगाराम देवकर (३५) रा. कोळदरा यांचा उपचारादरम्यान १३ नोव्हेंबरला मृत्यू झाला. ...

पिंपळगाव-कुंभी रस्त्यावर कुटार भरलेला ट्रॅक्टर उलटला! - Marathi News | Pimpale-Kumbhhi road crossing tractor ACCIDENT | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिंपळगाव-कुंभी रस्त्यावर कुटार भरलेला ट्रॅक्टर उलटला!

आसेगाव : मंगरूळपीर ते अनसिंग रोडवर येणाºया पिंपळगाव ते कुंभीर रस्त्यावरील घाटात सुरेश बिबीचंद राठोड या शेतकºयाचे कुटार भरून जाणारा  ट्रॅक्टर उलटला ...

जीपीएफ कपातीच्या पावत्या वितरीत करण्याच्या मागणीसाठी  शिक्षक धडकले वेतन पथक कार्यालयावर  - Marathi News | demand of GPF deduction receipt, the teacher rams in to pay scale office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जीपीएफ कपातीच्या पावत्या वितरीत करण्याच्या मागणीसाठी  शिक्षक धडकले वेतन पथक कार्यालयावर 

वाशिम : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या डीसीपीएस व जीपीएफ कपातीच्या पावत्या वितरीत करण्याच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांनी १४ नोव्हेंबर रोजी मध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक कार्यालयावर धडक दिली. ...