शेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आ ...
कारंजा लाड (वाशिम) : हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र तथा दी हॅण्डबॉल असोसिएशन आॅफ वाशिम ड्रिस्ट्रिक यांच्यावतीने कारंजा येथील तालुका क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीस हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी ठरला आहे. ...
मानोरा (वाशिम) : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथे २५ कोटींच्या निधीतून ७.५ एकरावर भव्य धार्मिक वास्तू, उद्यान व अन्य कामे साकारली जाणार आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : विविध क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगारासाठी युवक, युवतींना प्रशिक्षीत करण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास ... ...
कारंजा लाड : खेळ खेळत असतांना सर्व जातीधर्म समभाव निर्माण होतो. आपला संघ जिंकावा ही भावना असते. संघ भावना निर्माण होते. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथे व्यक् ...
वाशिम: मालेगाव तालुक्यातील पांग्राबंदी येथील जंगलात वृक्षांची कत्तल करणाºया दोघांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्यांच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. ...
वाशिम: राज्य परिवहन महामंडळात (एसटी) खात्यांतर्गत बढतीसाठी घेण्यात येणाऱ्या वरिष्ठ लिपिक आणि वाहतूक निरिक्षकांच्या परिक्षा तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे खात्यांतर्गत होणारी बढती प्रक्रिया ही लांबणीवर पडली आहे. ...