लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
माणिकराव ठाकरे यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद - Marathi News | Manikrao Thakre Interaction with Congress office bearers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माणिकराव ठाकरे यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद

वाशिम : काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानानिमित्त काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी उपसभपपती माणिकराव ठाकरे  यांनी २५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पार्डी टकमोर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ...

वाशीममध्ये गोवर रूबेला लसीकरणाबद्दलच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली - Marathi News | students rally to create awareness about rubella vaccine | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशीममध्ये गोवर रूबेला लसीकरणाबद्दलच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली

रॅलीमध्ये दोन हजार विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग ...

अपघाताच्या निषेधार्थ शेलुबाजार बाजारपेठ कडकडीत बंद ! - Marathi News | Shalubazar market call off a protest against the accident! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपघाताच्या निषेधार्थ शेलुबाजार बाजारपेठ कडकडीत बंद !

दुर्घटनेचा निषेध आणि वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. ...

वाशिममध्ये निघाली संविधान गौरव रॅली! - Marathi News | Washim constitution rally | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये निघाली संविधान गौरव रॅली!

वाशिम : समाज कल्याण विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने वाशिम शहरात संविधान सन्मान दिनानिमित्त सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. ...

 शेलुबाजार येथील वळणमार्गासाठी रास्ता रोको - Marathi News | Stop the route for the turnover in Selubazar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : शेलुबाजार येथील वळणमार्गासाठी रास्ता रोको

शेलूबाजार (वाशिम) : संभाव्य अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी शेलुबाजार येथील वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी  दुपारी १.१५ वाजपासून व्यापारी व गावकºयांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. ...

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन - Marathi News | Reading the constitution objectives at District Collectorate | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

वाशिम : संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. ...

वाशिम जिल्ह्यात ३ लाख ११ हजार बालकांना देणार लस - Marathi News | Vaccine to 3 lakh 11 thousand children in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ३ लाख ११ हजार बालकांना देणार लस

वाशिम : जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील जवळपास ३ लाख ११ हजार बालकांना ही लस दिली जाणार आहे. ...

पोलीस पाटलांच्या बैठकीत धरणे आंदोलावर चर्चा - Marathi News | Discussion on the meeting of the Police Patels Andolan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलीस पाटलांच्या बैठकीत धरणे आंदोलावर चर्चा

विविध मागण्या प्रलंबित : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मानोरा ( वाशिम ) :  पोलीस पाटलांच्या विविध मागण्या ... ...

दुष्काळसदृश परिस्थिती; तरीही कृषीपंप जोडणी खंडीत - Marathi News | Drought conditions; power disconnecting of agricultural pumps | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुष्काळसदृश परिस्थिती; तरीही कृषीपंप जोडणी खंडीत

वाशिम : रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, मानोरा तालुक्यातील उमरी महसूल दुष्काळी सवलती लागू केल्या असतानाही थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत करण्याचे प्रकार सुरू आहेत ...