जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तडकाफडकी एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिकांना प्रत्येकी पाच प्रस्ताव सादर करण्याचे ‘टार्गेट’ दिले. ...
आसेगाव (वाशिम): पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत शेंदुरजना आढावा परिक्षेत्रात येणाºया सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिसांची आढावा बैठक शेंदुरजना ग्रामपंचायत कार्यालयात १६ डिसेंबर रोजी पार पडली. ...
वाशिम: मार्च २०१७ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ५९ लाख ९६ हजार रूपयांचा निधी १३ डिसेंबर रोजी मंजूर केला आहे. ...
रिसोड : येथील वाशिम मार्गावरील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ५६ वर्षीय इसमाने लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवार, १५ डिसेंबर रोजी उघडकीस आली. ...
वाशिम: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर रोजी वाशिम येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम : संविधानात दिलेल्या तरतुदीप्रमाणे धोबी (परिट) समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या सोमवार, १७ डिसेंबरला वाशिममध्ये कपडे धुणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...