‘प्लास्टिक’च्या राष्ट्रध्वजावर यंदाही सक्तीची बंदी लादण्यात आली असून हा नियम तोडणाºयांविरूद्ध कठोर कारवाईचे सुतोवाच जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. ...
मानोरा : स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै.पांडूरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात रोजगार उद्योग प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समिती तसेच महाराष्ट्र राज्य तंंत्र शिक्षण यांंच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्या ...
कारंजा लाड : सुजलाम सुजलाम वाशिम जिल्हा अभियानांतर्गत कारंजा तालुक्यात रामनगर, काकडशिवणी, गंगापूर, कामरगाव व महागाव या गावांत ढाळीचे बांध बंधिस्तीची कामे युद्धस्तरावर असून, आता पानझिरा आणि अनई येथेही जलसंधारणाची विविध कामे सुरू झाली आहेत. ...
वाशिम : शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणजे पाटणी चौक, या चौकात नेहमीच वर्दळ राहते. त्यात या रस्त्यावर चक्क फेरीवाले, भाजीवाले रस्त्यात बसून वाहतूक प्रभावित करीत आहेत. ...
वाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश महामेळावा होत असून, या महामेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात गावोगावी बैठका, कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. ...
अनसिंग (वाशिम) : येथील प.दि. जैन शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होवून एका ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार, १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास प.दि. ...
इंझोरी (वाशिम) : कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण नदीच्या काठावरील वाकी, वाघोळा या दोन गावांतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत या नदीवरील पुलासह अडगावपर्यंतच्या रस्त्यासाठी ४.३४ कोटींचा निधी मंजूर करण्यात ...
वाशिम : मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार लहान मुले अनुकरण करतात. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील वातावरणाचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर होतो. तसेच मातृभाषेतील शिक्षण व साहित्य हे माणसाचे व्यक्तिमत्व घडविते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आ ...