मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार उपसरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. ...
वाशिम : गांधीनगर (गुजरात) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धेत बटरप्लाय प्रकारात महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या ए.एम. खान यांनी नवी दिल्लीच्या संघाला पराभूत करीत विजेतेपद पटकाविले. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपुष्टात येणार असल्याने २४ जानेवारीला उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे. ...
गावातील अतिक्रमण, ठप्प असलेली विकास कामे आदींना कंटाळून तालुक्यातील वाकद येथील ग्रामस्थांनी १७ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतक-यांना सहाय्यभूत ठरणारी १०० टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षांपासून (२०१८-१९) राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
वाशिम : २०१६ पूर्वी वितरित केलेले जुने ‘एटीएम’ ३१ डिसेंबरपासून बंद करून त्याऐवजी ग्राहकांना ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम’ दिले जात आहेत. मात्र, १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप (१६ जानेवारी) अनेकांना नव्या पद्धतीचे ‘एटीएम’ मिळालेले नाहीत. ...
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०१९-२० करीता १०२ कोटी ८६ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या १६ जानेवारीच्या सभेने मंजूरी दिली आहे. ...
वाशिम : समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय आता प्रबोधनाच्या माध्यमातुन २६ जानेवारीपासून गावोगावी स्वच्छतेचा जागर करणार आहे. ...