लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

रोपवाटिकांना बसतोय पाणी टंचाईचा फटका! - Marathi News | Water scarcity hit nursery plants in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोपवाटिकांना बसतोय पाणी टंचाईचा फटका!

वाशिम : बहुतांश सिंचन प्रकल्पांची पाणी पातळी आताच खालावली असून बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ...

वसंत ऋुतुची चाहूल; मोहराने लदबदले आम्रवृक्ष - Marathi News | Springtime; mango tree flurish | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वसंत ऋुतुची चाहूल; मोहराने लदबदले आम्रवृक्ष

वाशिम: वसंत ऋुतुची चाहूल लागतानाच आम्रवृक्ष फुलांनी (मोहोर) बहरून गेले आहेत. ...

वाशिम जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज कोरडे - Marathi News | More than half barreges of Washim district dry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज कोरडे

वाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पड ...

संशोधनाचे विषय हे समाज उपयुक्त असावे -  प्राचार्य डॉ. सुभाष गवई   - Marathi News | The subject of research should be useful - Principal Dr. Subhash Gavai | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संशोधनाचे विषय हे समाज उपयुक्त असावे -  प्राचार्य डॉ. सुभाष गवई  

कारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले . ...

‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित; ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा ठप्प झाल्याने बँकींग व्यवहार कोलमडले - Marathi News |  BSNL disrupts power supply; broadband service collapse | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित; ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा ठप्प झाल्याने बँकींग व्यवहार कोलमडले

शिरपूरजैन (वाशिम) : दरमहा प्राप्त होणारे वीज देयक अदा करण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली जात नसल्याने महावितरणने येथील ‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सोमवारी केली. ...

स्काऊट-गाईडस जिल्हा मेळाव्याचा समारोप - Marathi News | Scout-Guides District Meeting concludes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्काऊट-गाईडस जिल्हा मेळाव्याचा समारोप

कारंजा : वाशिम भारत स्काउटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय , जि.प.वाशिम व  बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी  यांचे संयुक्त विद्यमाने बाबासाहेब धाबेकर माध्यमीक विद्यालय यावर्डी येथे आयोजित दोन दिवसीय जिल्हा मेळाव्याचा समारोप करण्यात आला. ...

कारंजा खरेदी केंद्रावर हमीभावात तूर खरेदी सुरू - Marathi News | Starting the purchase of Tur at the procurment center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा खरेदी केंद्रावर हमीभावात तूर खरेदी सुरू

कारंजा : खुल्या बाजारात तूरीचे भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकºयांचे आर्थिक नुकसान होवु नये या उद्देशाने शासनाच्यावतीने हमीभावात तूर खरेदी मागील तीन वर्षांपासून केल्या जात आहे. ...

वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या गटशेतीसाठी ३९ प्रस्ताव   - Marathi News | 39 proposals for farmers' groop farming in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या गटशेतीसाठी ३९ प्रस्ताव  

वाशिम: गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीस चालना देण्याची योजना सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ...

मानोऱ्यात दीडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेऊन काढली रॅली - Marathi News | Rally took with 150 meters National Flag | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोऱ्यात दीडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेऊन काढली रॅली

मानोरा  : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शनिवारी मानोरा येथे दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेवून सर्वपक्षियांच्यावतिने रॅली काढण्यात आली. ...