वाशिम : यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याला १८ मार्चपासून सुरूवात झाली असून, नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३७ उमेदवारांनी नामांकन सादर केले. ...
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी २४ मार्च रोजी नियोजित मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. ...
‘वेबसाईट’ हाताळताना तलाठ्यांना विविध स्वरूपातील समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून महसूल विभागातील बहुतांश कामे प्रभावित झाली आहेत. ...
लोकमतने ‘शिरपूर परिसरातील शाळा पोषण आहाराविना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन प्रशासनाने शाळांत पोषण आहारासाठी तांदूळ, तसेच इतर साहित्य उपलब्ध केले. ...
मानधनासाठी निधी तसेच लिखित स्वरूपात नियुक्ती आदेश देण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे केली आहे, अशी माहिती तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी दिली. ...
मालेगाव (वाशिम) : येथील नगर पंचायतच्या कायम मुख्याधिकारी पदाचा प्रश्न अखेर निकाली लागला असून, या ठिकाणी डॉ. विकास खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून, या अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षकांकडून पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासह घरोघर भेटी देऊन जिल्हा परिषद शाळेत पाल्यांचे प्रवेश करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ...