वाशिम : विजेचा वापर काटकसरीने करण्याचा संदेश स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी, जागतिक वसुंधरा घटिका दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २९ मार्च रोजी दिला. ...
रिसोड : गतवर्षी पडलेल्या अपुºया पावसामुळे रिसोड तालुक्यातील पशुपालकांना यावर्षी चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चाºयाच्या बाजारभावातही वाढ झाल्याने पशुपालकांच्या खिशाला झळ बसत आहे. ...
शितला मातेला भोग म्हणून विविध खाद्यपदार्थ व पुरीभाजी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले. यातून शिल्लक राहिलेल्या पदार्थांची नासाडी टाळण्यासाठी ते गोरगरीबांना वितरित करण्यात आले. ...
मजुरांचा तुटवडा भासत असल्याने अनेक शेतकरी घरच्या महिला मंडळीचा आधार घेऊनच ही कामे करीत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातील इंझोरी, वाकी शिवारासह सर्वत्र पाहायला मिळत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत ९४५ जागांसाठी २९ मार्चपर्यंत १७१६ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. ...
अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत ‘शरिर सौष्ठव’मध्ये ६५ किलो वजनगटात सुवर्ण पदक प्राप्त करणारे पोलिस कॉन्स्टेबल जगदीश घरडे यांचा गुरूवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात सत्कार करण्यात आला. ...
वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असून त्या यवतमाळ जिल्याच्या कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने ७ वर्षांपूर्वी सततची नापिकी व कर्जास कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली होती. दुःखावर मात करत वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी ...
इंझोरी (वाशिम): जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या नदीच्या पात्रात शेतकºयांनी लागवड केलेली पिके फुलण्यापूर्वीच संकटात सापडली आहेत. ...
राजुरा (वाशिम): तालुक्यातील रिधोरा-खैरखेडा रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावच्यावतीने करण्यात आली. या कामात नियमांना बगल देण्यात आल्याने अवघ्या आठवडाभरातच या मार्गावरील खड्डे जैसे-थे झाल्याने कंत्राटदाराच्या दिरंगाईचे पितळ उघडे पडले ...