वाशिम : पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांच्या तुलनेत तापमान कमी राहणाºया वाशिम जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या तीन वर्षांपासून मात्र मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ...
निसर्गाचा असाच एक चमत्कार मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाहायला मिळाला असून, शेतकºयाने लागवड केलेल्या काकडीच्या वेलीवर लागलेल्या काकडीवरच चक्क पान उगवल्याचा प्रकार येथे घडला आहे. ...
शिरपूर जैन ( वाशिम) - वसारी ता. मालेगाव येथे ३१ मार्च च्या दुपारी १२ वाजता शाँर्टसर्किट होऊन दोन गोठे व पाच जणांची वैरण जळून खाक झाल्याची घटना घडली. ...
वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी अंतिम मुदतीपर्यंत अर्थात ३० मार्चपर्यंत ९६२ जागेसाठी १८९२ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. ...
उंबर्डाबाजार (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम दिघी येथे एका घरात गॅस-सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्या घरासह अन्य दोन अशा तीन घरांची अक्षरश: राखरांगोळी झाली. ...
शिरपूर जैन (वाशिम): गेल्या ५ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम असून, या अंतर्गत ३१ मार्च २०१९ रोजी २९ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. ...
वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह प्रमुख पक्षांशी बंड करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच सिद्ध करणारी ठरणार आहे. ...
वाशिम: उन्हाळ्यांच्या दिवसांत पाण्यासाठी भटकंती करणाºया वन्यप्राण्यांचा जीव संकटात येऊ नये म्हणून वाशिम जिल्ह्यातील जंगलात मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी केला आहे. ...