मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
तीन अपघातात दोन जण ठार तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १५ व १६ आॅगस्ट रोजी वाशिम, आमगव्हाण व कारंजा येथे घडली. ...
दोन वर्षानंतरही उर्वरीत ३५ हजार शेतकºयांच्या सातबारावर पीककर्ज कायम आहे. ...
जुने जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आयोजित शिबिरात १०१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. ...
वाशिम : कृषि क्षेत्राच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून, शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी १५ आॅगस्ट रोजी केले. ...
घरकुलांचा हा अनुदान घोटाळा लाखोंच्या घरात असून, बोगस लाभार्थी, ग्रामसेवक, कंत्राटी अभियंत्यांसह अनेकजण कारवाईच्या रडारवर आहेत. ...
काही शाळेच्या शिक्षकांनाच पाढे, इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग येत नसल्याचे धक्कादायक वास्तवही आहे. ...
विद्यार्थींनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली ...
समता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत एकूण २७ शाळांना मोफत एलईडी संच व अन्य शैक्षणिक साहित्य वाटप केले. ...
मूग, उडीद व सोयाबीन या शेतमालाची खरेदी हमीभावानुसार होण्यासाठी नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहेत. ...
दोन कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना मालेगाव गटविकास अधिकाºयांनी १४ आॅगस्ट रोजी सेवेतून कार्यमुक्त (बडतर्फ) केले. ...