लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशिम जिल्ह्यात पोषण महिना उपक्रमास प्रारंभ! - Marathi News | Vashim district begins Nutrition Month activities! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पोषण महिना उपक्रमास प्रारंभ!

जिल्हाभरात आशा सेविकांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृतीस सुरूवात झाली असून ५ महत्वाच्या घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ...

प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधीचा तुटवडा - Marathi News | Drug scarcity at primary health center of shirpur jain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधीचा तुटवडा

औषधींचा तुटवडा भासत असून, काही औषधी रुग्णांना खाजगी दुकानातून विकत घ्यावी लागत आहे. ...

वाशिममध्येही आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण - Marathi News |  Now auditorium in Washim also | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्येही आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण

टेंपल गार्डनमध्ये अडीच कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे. ...

कृषी स्वावलंबन योजना : अर्जासाठी दोन दिवसांची मुदत; संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळेना ! - Marathi News | Agricultural Self-Help Scheme: Two-day application period; Gram Sabha does not get resolution | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषी स्वावलंबन योजना : अर्जासाठी दोन दिवसांची मुदत; संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळेना !

ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थींची गोची झाली  आहे. ...

वाशिम ते लालबाग सायकलवारीची परंपरा कायम - Marathi News | The tradition of cycling from Washim to Lalbagh raja mumbai | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम ते लालबाग सायकलवारीची परंपरा कायम

वाशिम येथून सायकलस्वार ग्रूप लालबागचा राजा मुंबईच्या दर्शनासाठी रवाना झाला. ...

वाशिम जिल्ह्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत! - Marathi News | Ganesh Festival : Ganpati welcome in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत!

सोमवार, २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत झाले. ...

वाशिमसह शिरपूर, मसलापेन परिसरात पाऊस; शेतकरी सुखावला - Marathi News | Rainfall in Shirpur, Masalapen area with Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमसह शिरपूर, मसलापेन परिसरात पाऊस; शेतकरी सुखावला

शिरपूर, केशवनगर परिसरात पावसाचा जोर अधिक होता. ...

सण, उत्सवाच्या काळात फळे महागली - Marathi News | During the festive period, fruits became expensive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सण, उत्सवाच्या काळात फळे महागली

विविध प्रकारच्या फळांच्या किंमतीत वाढ झाली आहे. ...

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide after napping | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथील शेतकरी सूर्यभान राजाराम नागरे (७५) यांनी १ सप्टेंबर रोजी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ...