नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा काढूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
ढीग व्यवस्थित नसल्याचा अभिप्राय असल्याने आणि कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या मंडळ अधिकाºयांचा समावेश असल्याने साशंकता वर्तविली जात आहे. ...
बस येते किंवा नाही, याचा अंदाज लागत नसल्याने सायखेडा येथील विद्यार्थिनींना ३ कि.मी. प्रवास पायदळ करावा लागत होता. ...
शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ३० सप्टेंबरपासून नवीन इमारतीत स्थलांतरीत झाले आहे. ...
विविध समस्या कायम असल्याने वाशिम विधानसभा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात असल्याचे दिसून येते. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती खेळी खेळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...
सन २०१९-२० या वित्तीय वर्षापासून प्रतिवर्षी १२ हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे. ...
चारित्र्याच्या संशयावरून डोक्यावर व मानेवर लोखंडी कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. तसेच फिर्यादीच्या दोन्ही खांद्यावर जीवे मारण्याचे उद्देशाने वार केले. ...
शासन हमीभावानुसार ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे ४९ शेतकºयांचा मोबदला धनादेशाद्वारे अदा केला. ...
शेतकºयाच्या चार एकर क्षेत्रातील कपाशी व सोयाबीनच्या पिकात गुडघाभर उंच पाणी साचले आहे. ...