शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

न्यायालयाची स्थगिती असताना गोदामांच्या जाहिर लिलावाची नोटिस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 4:14 PM

प्रशासक मंडळाने २५ व २६ आॅक्टोबर २०१८ रोजी बाजार समितीच्या ४ गोदामांच्या जाहीर लिलावाची नोटिस स्थानिकच्या काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर कार्यरत प्रशासक मंडळाने पुढील आदेशापर्यंत कोणत्याही मालमत्तेबाबत अथवा नोकरी भरतीबाबत कुठलीच कार्यवाही करू, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने १० सप्टेंबर २०१८ रोजी दिला. असे असताना प्रशासक मंडळाने २५ व २६ आॅक्टोबर २०१८ रोजी बाजार समितीच्या ४ गोदामांच्या जाहीर लिलावाची नोटिस स्थानिकच्या काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली. त्याची सखोल चौकशी होवून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार केशव उद्धव मापारी यांनी गुरूवारी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली. मापारी यांनी निवेदनात पुढे नमूद केले आहे, की न्यायालयाची स्थगिती असताना मुख्य प्रशासकीय बंडू विठ्ठल महाले व सचिव भगवान हरिभाऊ इंगळे यांनी २५ व २६ आॅक्टोबर रोजी स्थानिकच्या काही वृत्तपत्रांमध्ये अनुज्ञाप्तीधारक व्यापाºयांना ३० वर्षाच्या लिजवर बाजार समितीचे ४ गोदाम देण्यासंदर्भत जाहिर लिलावाची जाहिरात प्रसिद्ध करून सदर लिलाव १५ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजित केल्याचे कळविले आहे. यासंदर्भात तत्काळ चौकशी करून तथा उच्च न्यायालयाचा आदेश लक्षात घेवून बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केशव मापारी यांनी केली. निवेदनाची प्रत जिल्हाधिकाºयांकडेही सादर करण्यात आली. 

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाने स्थानिकच्या काही वृत्तपत्रांध्ये गोदामांच्या जाहीर लिलावाची जाहिरात प्रकाशित केली असली तरी त्यास काहीच अर्थ उरत नाही. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रक्रियेस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेची कुठलीही मान्यता मिळणार नाही. - रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम