शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहन उलटले; पाच जण जखमी!

By admin | Updated: April 18, 2017 01:23 IST

उंबर्डा बाजार : येथून मनभा या गावाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या अ‍ॅपे वाहनाचा सायकलस्वारास कट लागून वाहन उलटले. यात अ‍ॅपेमधील पाच प्रवासी जखमी झाले.

उंबर्डाबाजार-पिलखेडा मार्गावरील घटनाउंबर्डा बाजार : येथून मनभा या गावाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या अ‍ॅपे वाहनाचा सायकलस्वारास कट लागून वाहन उलटले. यात अ‍ॅपेमधील पाच प्रवासी जखमी झाले; तर सायकलस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना सोमवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की, उंबर्डाबाजार येथून मनभा या गावाकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या अ‍ॅपेचा (क्रमांक एम.एच.२० -एएस -२८७५) समोरून येणाऱ्या सायकलस्वारास कट लागल्याने सायकलस्वार अ.खलिल शे.फरीद (वय ६५ वर्षे, रा.उंबर्डा बाजार) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अ‍ॅपे उलटल्याने त्यातील प्रवासी सुखदेव राऊत (वय ५५ वर्षे, रा. पिंपरी वरघट) शिवाजी नागरगोजे (वय ४२ वर्षे, रा. वडगाव रंगे), राजू गुल्हाने (वय ४५ वर्षे, रा. पिलखेडा), राऊत डिलर (रा. पिंपरी), अ‍ॅपेचालक नितीन गुजर (वय ४० वर्षे) असे पाचजण जखमी झाले. अ.खलील शे.फरीद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उंबर्डाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कारंजा ग्रामीण रुग्णालयाकडे रवानगी करण्यात आली. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर कुणावरही कारवाई झालेली नव्हती.--