शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मामाचा अल्पवयीन भाचीवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:37 IST

आरोपीने घरात घुसुन १३ वर्षीय भाचीवर अतिप्रसंग  केला.

ठळक मुद्देपिडीत मुलगी ही रविवारी सकाळी १०.३० वाजतादरम्यान घरात एकटीच होती. आरोपीने घरात घुसुन १३ वर्षीय भाचीवर अतिप्रसंग  केला.

 लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील धामणी येथील १३ वर्षीय भाची ही घरात एकटी असताना आरोपी चुलत मामाने अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना ८ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध ९ नोव्हेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पिडीत मुलगी ही रविवारी सकाळी १०.३० वाजतादरम्यान घरात एकटीच होती. तिची आई घरातील बकºया सोडण्याकरीता गेली असता आरोपीने घरात घुसुन १३ वर्षीय भाचीवर अतिप्रसंग  केला. पिडीतेची आई घरात आली असता हा प्रकार निदर्शनात आला. कुणाला सांगितल्यास जिवाने मारण्याची धमकही आरोपीने दिले. पिडीत मुलीच्या आईने याप्रकरणी मानोरा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने, पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ४५२, ३७६, ५०६ भादंवी प्रमाने गुन्हा दाखल केल. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सविता वड्डे करीत आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :ManoraमानोराCrime Newsगुन्हेगारीwashimवाशिम