शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्याबंदीची अंमलबजावणी करा

By admin | Updated: September 24, 2015 01:18 IST

क्लेष प्रतिबंधक समितीची बैठकीत जिल्हाधिका-यांचे निर्देश.

वाशिम : राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी करण्यात आली असून, गाई, वळू व बैल यांच्या कत्तलीस मनाई आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. बी. सोनावणे यांच्यासह पोलीस प्रशासन, परिवहन विभागाचे अधिकारी तसेच मंगरुळपीर, कारंजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. २५ सप्टेंबर २0१५ रोजी बकरी ईद हा सण साजरा होत आहे. यावेळी मोठय़ा प्रमाणात जनावरांची कुर्बानी देण्यात येते. गोवंश हत्याबंदी असल्यामुळे जिल्ह्यात गाई, वळू व बैल यांची कुर्बानी दिली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
विशेषत: पोलीस व परिवहन विभागाने सतर्क राहून गोवंशाची कुर्बानीसाठी वाहतूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, बकरी ईदनिमित्त गाई, वळू व बैल आदी गोवंशाची हत्या न करता शासन निणर्याचे पालन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी बैठकीत उपस्थितांना दिले.