शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

रेडिरेकनरच्या जाहीर दरानंतर अकोला रस्त्यावरील जमिनीला सर्वाधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:21 PM

Property Rate in Washim अकोला मार्गावर जमिनीचा सर्वाधिक दर असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य सरकारने रडीरेकनरचे (स्थावर व जंगम मालमत्ता खरेदीसाठी रेडी रेकनरच्या दराचा वापर केला जातो जमिनच्या व्यवहाराचे मूल्य दर तक्के म्हणजेच इंग्रजीत रेडी रेकनर संबोधले जाते.) दर जाहीर केल्यानंतर वाशिम शहरातील अकोला महामार्गावरील जमिनीला (अकृषक) सर्वाधिक भाव दिसून येत आहे.गत महिन्यात राज्यभरात रेडीरेकनरच्या दरात सरासरी १.७४ टक्के अशी वाढ करण्यात आली आहे. यामध्ये वाशिमात १.९९ टक्कांची वाढ झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात २.४० टक्के, प्रभाव क्षेत्रात १.८८ टक्के, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात १.७० टक्के वाढ वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार वाशिम शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील जमिनीच्या भावाचा आढावा घेतला असता रेडीरेकनरचे दर जाहीर झाल्यानंतर अकोला मार्गावर जमिनीचा सर्वाधिक दर असल्याचे दिसून आले.वाशिम शहरातील अकोला रस्त्यावरील झाकलवाडी फाटयापर्यंत २ हजार रुपये स्क्वेअरमिटरचे दर आहेत. तर अकोला रस्त्यावरीलच झाकलवाडी फाटयाच्यापुढे जांभरुण परांडेपर्यंत १२१५ रुपये स्क्वेअर मिटरचे दर आहेत. तसेच हिंगोली रस्त्यावरील पंचाळा फाटापर्यंत १४३० रुपये स्क्वेअर मिटर तर त्यापुढील कंझरा ते राजगावपुढे १३४५ रुपये स्क्वेअर मिटरचे भाव आहेत. वाशिम शहरातील ईतर रस्त्यांवरील जमिनीचे दर मात्र १२१५ रुपये स्क्वेअर मिटर आहेत. यामध्ये पुसद रस्ता ते दगडउमरा गावापर्यंत, रिसोड रोड ते जांभरुण नावाजी गावापर्यंत भागाचा समावेश आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील शेतीचे भाव २ हजार रुपये चौरस मिटर आहेत.

रेडिरेकनरचे दर जाहीर झाल्यानंतर शहरातील अकृषक जमिनीसाठी किंचित वाढ झाली आहे. हे दर भविष्यात कृषक जमिन अकृषक करणाऱ्यांसाठी आकारण्यात येतील.- एस.पी. शेटेसहाय्यक नोंदणी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमReal Estateबांधकाम उद्योग