वाशिम शहरात जोरदार पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 17:14 IST2017-10-12T17:14:05+5:302017-10-12T17:14:14+5:30

वाशिम शहरात जोरदार पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत
वाशिम : शहरात जोरदार पावसाने सुरुवात केली असून भरदिवसा वाहनांना हेडलाईट लावून वाहने चालवावी लागत आहेत. या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.