शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

पांगरखेड्यात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 10, 2017 13:39 IST

पुनर्वसित पांगरखेडा येथे सार्वजनिक पाणी व्यवस्था निर्माण केली नसल्याने गावकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

शिरपूर जैन (वाशिम) :  मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पामुळे पांगरखेडा गावाचे पूनर्वसन शिरपूर येथील ई क्लास जमिनीवर करण्यात आले. २००७-०८ पासून पुनर्वसित पांगरखेडा येथे सार्वजनिक पाणी व्यवस्था निर्माण केली नसल्याने गावकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शिरपूरपासून ४ किमी अंतर असलेल्या पांगरखेडा गाव हे मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येते. या गावचे पुनर्वसन २००७-०८ मध्ये शिरपूरपासून एक ते दिड किमी अंतरावर असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतच्या ई क्लास जमिनीवर करण्यात आले. अत्यावश्यक असणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठयासाठी जलकुंभ बांधण्यात आला व पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु पाईप लाईन व जलकुंभामध्ये लागणाऱ्या पाण्यासाठी कुठलीही विहीर, तलाव अशी सुविधा निर्माण केली नाही. पाण्याची पातळी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये खोल गेली. वैयक्तिक बोअरवेल आटले आहेत. परिणामत: पांगरखेडवासीयांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत  आहे. दुरवरुन पाणी आणावे लागत आहे.