शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

संत्रा व डाळींब फळपिकाकरीता फळपिक विमा योजना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 3:51 PM

वाशिम : जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा व डाळींब या फळपिकासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना राबविली जात आहे.

ठळक मुद्देयोजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांना सहभागी होण्याची अंतिम तारीख संत्रा पिकासाठी १४ जून २०१८ व डाळींब पिकासाठी १४ जुलै २०१८ अशी आहे. जिल्ह्यात डाळींब या फळपिकाकरीता विमा संरक्षित रक्कम १ लाख २१ हजार असून शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम प्रतीहेक्टरी ६०५० रुपये आहे.

वाशिम : जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा व डाळींब या फळपिकासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना राबविली जात असून,  योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांना सहभागी होण्याची अंतिम तारीख संत्रा पिकासाठी १४ जून २०१८ व डाळींब पिकासाठी १४ जुलै २०१८ अशी आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.मृगबहार संत्रा फळपिकाकरीता वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डी आसरा व राजगांव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहॉगीर व रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपुर, चांडस व मेडशी, मंगरुळपीर तालुक्यातील मंगरुळपीर, शेलु खु., पोटी, कवठळ, धानोरा, शेलुबाजार व पार्डी ताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली,उमरी बु. व कुपटा आणि कारंजा तालुक्यातील उंबडार्बाजार, कारंजा, कामरगांव, धनज बु., पोहा, खेर्डा बु., हिवरा लाहे व येवता या महसुल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे.मृगबहार डाळींब या फळपिकाकरीता वाशिम तालुक्यातील पार्डी आसरा, राजगांव व पार्डी टकमोर तसेच मंगरुळपीर तालुक्यातील मंगरुळपीर, आसेगांव, शेलुबाजार, कवठळ, धानोरा व पाडीर्ताड. मालेगाव तालुक्यातील मुंगळा आणि मानोरा तालुक्यातील उमरी बु. या महसुल मंडळाचा समावेश आहे. जिल्ह्यात संत्रा या फळपिकाकरीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी ७७ हजार रुपये असून शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता प्रति हेक्टर ३८५० रुपये असुन उर्वरीत रक्कम शासन भरणार आहे. जिल्ह्यात डाळींब या फळपिकाकरीता विमा संरक्षित रक्कम १ लाख २१ हजार असून शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम प्रतीहेक्टरी ६०५० रुपये आहे. उर्वरीत रक्कम शासन भरणार आहे.विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी नजिकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेत जावे  तसेच अधिक माहितीसाठी बँक, तालुका कृषि अधिकारी , मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गावसाने यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती