शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

वाशिम जिल्हयात आणखी  पाच जणांचा मृत्यू;   ५६९ कोरोना पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:57 AM

Corona Cases in Washim : आणखी  पाच जणांचा मृत्यू तर ५६९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी  पाच जणांचा मृत्यू तर ५६९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २११७४ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी  पाच जणांचा मृत्यू झाला तसेच ५६९ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील लाखाळा येथील ६, सामान्य रुग्णालय परिसरातील ५, सिव्हील लाईन्स येथील २, दत्त नगर येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १२, मन्नासिंग चौक येथील १, पोस्ट आॅफिस जवळील १, निमजगा येथील १, पाटणी चौक येथील १, संत ज्ञानेश्वर नगर येथील १, शिव चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील १, गव्हाणकर नगर येथील १, कारागृह निवासस्थान परिसरातील १, कत्तीपुरा येथील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, अनसिंग येथील ७, गोंडेगाव येथील १, जांभरुण परांडे येथील २, कळंबा महाली येथील २, कार्ली येथील १, काटा येथील ३, केकतउमरा येथील १, माळशेलू येथील १, मोतसावंगा १, सोनखास येथील १, तोंडगाव  २, वाई येथील १, वारा जहांगीर २, तांदळी १, किनखेडा १, मालेगाव शहरातील ५, बोराळा २, चांडस  २, गौरखेडा येथील १, किन्हीराजा येथील ३, करंजी येथील १, पांगरखेडा येथील १, शिरपूर येथील १३, सोमठाणा येथील १, वसारी येथील ३, धमधमी येथील ७३, भेरा येथील १, सोनाळा येथील २, रिसोड शहरातील अमरदास नगर येथील १, चित्तरका गल्ली येथील ४, गजानन नगर येथील २, हिंगोली रोड परिसरातील १, जिजाऊ नगर येथील २, महात्मा फुले नगर येथील १, माणिक नगर येथील १, राम नगर येथील १, समर्थ नगर येथील २, शाहू नगर येथील १, एकता नगर येथील १, व्यंकटेश नगर येथील १, आसन गल्ली येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, कासार गल्ली येथील १, कुंभार गल्ली येथील २, लोणी फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १४, चिंचाबापेन येथील १, एकलासपूर २, गणेशपूर येथील १, घोटा  ३, गोवर्धन २०७, जवळा ८, कळमगव्हाण १, करडा १, केनवड येथील ८, किनखेडा १, कोयाळी येथील २, लिंगा १, लोणी १, मांगवाडी येथील १, मोठेगाव येथील २, निजामपूर येथील १, पळसखेड २, पेडगाव येथील १, रिठद येथील ४, व्याड १, वाकद येथील १, येवती २, आंचळ १, बोरखेडी येथील १, भरजहांगीर १, मोरगव्हाण येथील १, पिंप्री सरहद येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील २, आयडिया टॉवर जवळील १, शेलगाव रोड परिसरातील १, पंचशील नगर येथील १, हुडको कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, चेहल येथील १, हिरंगी येथील १, कासोळा येथील १, कवठळ येथील ५, मानोली येथील २, नवीन सोनखास येथील १, पेडगाव येथील ४, शेलूबाजार येथील ३, सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील २, वसंतवाडी येथील १, वार्डा फार्म येथील २, येडशी येथील १, वनोजा येथील १, मोहगव्हाण येथील १, सावरगाव येथील २, कारंजा शहरातील अक्षय नगर येथील १, सेन्ट्रल बँक - १, इंदिरा नगर येथील १, माळीपुरा येथील १, मातोश्री कॉलनी येथील २, रंगारीपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, स्वस्तिक नगर येथील १, वनदेवी नगर येथील १, उपजिल्हा रुग्णालय - १, धामणी येथील २, जयपूर १, काजळेश्वर येथील ६, लोहगाव १, मनभा १, सुकळी येथील १, तुळजापूर १, लोहारा येथील १, मानोरा शहरातील मुंगसाजी नगर येथील ४, नाईक नगर १, समर्थ नगर येथील १, तहसील कार्यालय परिसर ३, अभयखेडा १, अजनी १, आमदरी  ८, कोंडोली १, म्हसनी  १, शेंदूरजना ३, तळप १, वरोली येथील २, पोहरादेवी  ३, वसंत नगर १, गोंडेगाव १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ६ बाधिताची नोंद झाली असून २६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस