शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे वाशिम शहरातील रस्ते जलमय

By admin | Updated: October 17, 2014 00:42 IST

शहरातील निचरा व्यवस्था नसल्याने शहरातील सखल भागात साचले पाणी.

वाशिम : शहरात १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे जुन्या शहरातील संपूर्ण रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.वाशिम येथे १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ३.३0 वाजताच्या दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. जुन्या शहरातील काटीवेश भागात संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी असल्याने नागरिकांना पाण्यातून जातांना मोठी कसरत करावी लागली. अरूंद रस्ते व पाणी निघून जाण्याकरिता पाहिजे तशी व्यवस्था नसल्याने रस्त्यावर पाणी असल्याचे नागरिक बोलताहेत. पावसाळय़ात या भागात नेहमीच अशी परिस्थिती निर्माण होते. जुन्या शहरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. याच दिवशी मतदान असल्याने अनेक जण मतदानालाही गेले नसल्याचे नागरिकांच्या चर्चेवरून दिसून आले. शहरातील सिव्हिल लाईन, म्हाडा कॉलनी, स्वराज्य कॉलनीमध्येही पाणीच पाणी झाले होते. दुसर्‍या दिवशीही या रस्त्यावर चिखल साचलेला होता.