शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:32 PM

मानोरा : तालुक्यात सततच्या नापीकीमुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने अधिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.  त्यांच्या कुटूंबाना मदत व्हावी यासाठी शिवसेनचेवतीने किराणाचे वाटप करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यात सततच्या नापीकीमुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने अधिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.  त्यांच्या कुटूंबाना मदत व्हावी यासाठी शिवसेनचेवतीने किराणाचे वाटप करण्यात आले. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी जवळपास  आपले जिवन संपविले . यामुूळे शेतकऱ्यांचे कुटूंब उघडयावर पडले.  त्या कुटूंबाना दिलासा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार किराणा वाटप करण्यात आला.   सुमेध गोपींचंद राठोड ,  सुधाकर उत्तम राठोड , कमलाताई नामदेव टाले, हिम्मत सुर्यभान सोनाने, रविंद्र घनसिंग राठोड, वकील वामन आडे, गणेश अशोक वानखेडे, किसन शिकारे  या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तालुका शिवसेना कार्यालयासमोर किरणा वाटप करण्यात आला.  या वेळी शिवसेना तालुका प्रमुख रवि पवार, युवा सेना तालुका प्रमुख राउत, उपतालुका प्रमुख राजे नेमानी, अजय देशमुख, अमर उजवे, सर्कल प्रमुख राठोड, चंद्रकांत राठोड, प्रविण इंगोले, पवन राउत, विशद डामरे, उमेश शिंदे, अजय कटारे, मुन्ना टोलमरे, सिद्धा शिरे, किसन वापल, कुणाल राठोड, आशितोष लवरे, निलेश मनवर, अतुल आडुले व  शिवसैनिक होते.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी