शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विकृत मानसिकता: खेकडे मिळाले नाही म्हणून लावली शेतातील सोयाबीनला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:16 PM

Washim News रागाच्या भरात मनोहर साबळे व त्याच्या दोन भावाच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली.

ठळक मुद्देमनोहर साबळे व त्याच्या दोन भावाच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली.यामध्ये १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

शिरपूर जैन: नजीकच्या गौळखेडा शेत शिवारातील मनोहर चंद्रभान साबळे व त्यांच्या दोन भावाच्या शेतातील सोयाबीन गंजीला आग लावल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          शिरपूर पोलीस स्टेशन पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरखेडा शेतशिवारात मनोहर साबळे, गजानन साबळे, गौतम साबळे यांची साडेपाच एकर शेती आहे. या शेतीतील सोयाबीनची सोंगणी करून शेतामध्ये गंजी लावण्यात आली होती. गावातील अशोक बळीराम इंगळे अमोल, अमोल अनंता साबळे रत्न उत्तम साबळे, अमोल भास्कर चंद्रशेखर हे २८ ऑक्टोबर रोजी खेकडे पकडण्यासाठी गेले होते. त्यांना खेकडे मिळाले नाहीत. म्हणून त्यांनी रागाच्या भरात मनोहर साबळे व त्याच्या दोन भावाच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली. यामध्ये तिघा भावांचे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मनोहर साबळे यांनी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त  चार आरोपी विरुद्ध कलम ४३५ ४२७ ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारीfireआग