शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

श्रावणमासानिमित्त आसेगावच्या जागेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:35 PM

आसेगाव पो. स्टे.: नवसाला पावणारा महादेव म्हणून ओळख असलेल्या आसेगाव येथील जागेश्वर संस्थांवर भाविकांची मांदियाळी दिसत आहे.

ठळक मुद्देआसेगापासून काही अंतरावर उंच टेकडीवर हे मंदिर आहे.पहिल्याच सोमवारी विविध ठिकाणचे शेकडो भाविक या संस्थानवर दर्शनासाठी सकाळपासूनच दाखल झाले होते. श्रावणमासानिमित्त विविध ठिकाणचे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो. स्टे.: नवसाला पावणारा महादेव म्हणून ओळख असलेल्या आसेगाव येथील जागेश्वर संस्थांवर भाविकांची मांदियाळी दिसत आहे. श्रावणातील पहिल्याच सोमवारी दर्शनासाठी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची गर्दी उसळली होती. श्रावणमासानिमित्त या संस्थानवर महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.   आसेगावनजिक जागेश्वराचे म्हणजेच महादेवाचे अति प्राचीन मंदिर आहे. आसेगापासून काही अंतरावर उंच टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरावर चिंच, औदूंबर तसेच सीताफळाची झाडे आहेत. अतिशय रमणीय आणि मोहक असा मंदिर परिसर आहे. श्रावणमासानिमित्त विविध ठिकाणचे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यंदाच्या श्रावणमासाला सुरुवात झाल्यानंतर १३ आॅगस्ट रोजी पहिल्याच सोमवारी विविध ठिकाणचे शेकडो भाविक या संस्थानवर दर्शनासाठी सकाळपासूनच दाखल झाले होते. सकाळच्या सुमारास शेकडो शिवभक्तांनी मंदिरातील शिवलिंगांवर बेलपाने वाहून पुजा केली. या मंदिरावर श्रावणमासात पंचक्रोशीतील शिवणी, पिंपळगाव,नांदगाव चिंचखेड, चिंचोली, कुंभी, सार्सीसह जिल्हाभरातील शिवभक्त शिवलिंगांवर बेलपाने वाहण्यासाठी येतात.

टॅग्स :washimवाशिमTempleमंदिरShravan Specialश्रावण स्पेशल