शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरची मागणी वाढली;  पुरवठा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 16:59 IST

Automobile Sector, Tractor, Washim दसऱ्याच्या शुभमुहुर्तावरही अनेक शेतकऱ्यांना पसंतीचे ट्रॅक्टर घरी नेता आले नाही.

वाशिम : यंदा वाहन बाजारात तेजी असून, ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ झाली. दुसरीकडे मध्यंतरी लाॅकडाऊनमुळे कंपन्या बंद असल्याने मागणीच्या तुलनेत ट्रॅक्टरचा पुरवठा होत नसल्याने पश्चिम वऱ्हाडात ग्राहकांना वेटींगवर राहावे लागत आहे. मागणीच्या तुलनेत कंपनीकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याचे ट्रॅक्टर वितरकांनी सांगितले.शेतीला आधुनिक तंत्रज्ञान, तांत्रिक साधनांची जोड देऊन कमी वेळेत जास्त मशागत करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू नये म्हणून अनेक शेतकरी हे विविध कंपनीच्या ट्रॅक्टरला पसंती देत असल्याचे दिसून येते. यंदा कोरेानामुळे एप्रिल ते मे या महिन्यात उद्योगधंदे, कंपन्या ठप्प होत्या. त्यामुळे उत्पादन होउ शकले नाही. यावर्षी वाहन बाजारात तेजी असून, मध्यंतरी कंपन्या ठप्प असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. परिणामी, पसंतीचे ट्रॅक्टर मिळण्यासाठी ग्राहकांना वेटींगवर राहण्याची वेळ येत असल्याचे चित्र पश्चिम वऱ्हाडात दिसून येते. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावरही अनेक शेतकऱ्यांना पसंतीचे ट्रॅक्टर घरी नेता आले नाही.  

कोरोनामुळे मध्यंतरी ट्रॅक्टरची निर्मिती करणाऱ्या कंपन्या ठप्प होत्या. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याचे अलिकडच्या काळात दिसून येत आहे. दसऱ्याच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांना पसंतीचे ट्रॅक्टर मिळू शकले नाही. ट्रॅक्टरसाठी ग्राहकांना वेटींगवर राहावे लागत आहे.-  रवी पाटील डुबेट्रॅक्टर वितरक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAutomobileवाहनAgriculture Sectorशेती क्षेत्र