शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एकाचा मृत्यू; नव्याने आढळले २२ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 12:51 IST

corona Cases in Washim : शुक्रवारी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर नव्याने २२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस ओसरत चालले आहे. दरम्यान, शुक्रवारी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर नव्याने २२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. यापुर्वी उपचार घेत असलेल्यांपैकी ३० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ४३० जण बाधित आढळले होते; मात्र दुसरी लाट तुलनेने अधिक तीव्र स्वरूपाची ठरली. फेब्रूवारी ते २ जुलै २०२१ या कालावधीत संसर्गाने बाधित होणाऱ्यांचा आकडा झपाट्याने वाढून ४१ हजार ४५० वर पोहोचला आहे. असे असले तरी १ जूनपासून संसर्गाच्या संकटातून बहुतांशी दिलासादेखील मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात दैनंदिन बाधित आढळणाऱ्यांचा आकडा ३० च्या आतच राहत असून आजरोजी शासकीय व खासगी कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ १५५ आहे.दरम्यान, आज नव्याने कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेल्या २२ रुग्णांमध्ये वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली व वाई येथील प्रत्येकी एकाचा समावेश असून मालेगावातील मसला येथे एकजण बाधित आढळला. याशिवाय रिसोड तालुक्यात ७, मंगरूळपीर तालुक्यात ४, कारंजा तालुक्यात ८ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. मानोरा शहर व तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम