शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या गौणखनिजासाठी धरणाचे खोलीकरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:43 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाची पूर्तता करण्यासाठी आदर्श गाव साखराने पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मंगरुळपीर ते वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाची पूर्तता करण्यासाठी आदर्श गाव साखराने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत गावातील धरणाचे खोलीकरण करण्यात येत असून, गेल्या दहा दिवसांत या धरणामधून कंत्राटदार कंपनीने हजारो ब्रास मुरुम खोदून नेला आहे. त्यामुळे धरणाची खोली वाढून जलसाठ्यात अधिक भर पडणार आहे.आदर्श गाव साखराने गेल्या काही वर्षांत जलसंधारणाची अनेक कामे करून राज्यातील गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. गावकरी आणि ग्रामपंचायतीसह जलमित्र सुखदेव इंगळे यांच्या पुढाकाराने ही कामे करण्यात आली. त्यामुळेच गावातील पाणीटंचाई हद्दपार झालीच शिवाय शेतकरीही सिंचन करून सुजलाम, सुफलाम होत आहेत. मागील उन्हाळ्यात ग्रामपंचायतने गावातील शेतकऱ्यांच्याच सहकार्याने धरणातील हजारो ब्रास गाळाचा उपसाही केला आहे. त्यामुळे या धरणाची खोली बºयापैकी वाढली. आता पावसाने उसंत घेतल्याने आणि धरणात जलसाठा नसल्याने खोलीकरणाच्या कामाला वाव आहे. त्यातच वाशिम-मंगरुळपीर राष्ट्रीय महामार्गासाठी गौणखनिजाचीही गरज आहे. ही बाल क्षात घेत गावकरी आणि ग्रामपंचायतने महामार्गाच्या गौणखनिज पूर्ततेसाठी गावातील धरणाचे खोलीकरण करण्याचे ठरविले आणि तशी बोलणी करून महामार्गाच्या कं त्राटदार कंपनीला धरणाचे खोलीकरण करण्याची परवानगी दिली. गेल्या दहा दिवसांपासून या कामाला प्रारंभ झाला असून, या अंतर्गत आजवर हजारो ब्रास मुरुम कंत्राटदार कंपनीने खोदून नेला आहे. जेसीबी, पोकलन मशीनच्या आधारे हे खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामालाही आधार झाला असुन, पावसाचे अधिकाधिक पाणी या धरणात साठून शेतकºयांचे सिंचन वाढेल, तसेच भावी काळातील पाणीटंचाईवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरणhighwayमहामार्ग