शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 12:21 IST

Crowds to store essentials in Washim City : जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करण्यासाठी वाशिमकरांनी मंगळवारी  बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर होण्याच्या भीतीने जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करण्यासाठी वाशिमकरांनी मंगळवारी  बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने निर्बंध कठोर केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अन्य प्रकारची दुकाने बंद आहेत. दरम्यान, कोरोनाचा उद्रेक सुरूच असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केव्हाही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, असा अंदाज बांधत शहरवासीयांनी जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करण्यासाठी बाजारपेठ गाठल्याचे सोमवार, मंगळवारी दिसून आले. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढविण्यात आल्या तसेच वस्तू घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागले होते. हा पूर्वानुभव लक्षात घेता अनेकांनी संभाव्य लॉकडाऊन गृहीत धरून किराणा दुकानांमध्ये काही प्रमाणात गर्दी केल्याचे मंगळवारी दिसून आले तर काही नागरिकांनी लॉकडाऊनदरम्यानही अत्यावश्यक सेवेची दुकाने ठरावीक कालावधीसाठी सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवित जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करण्याची गरज नसल्याचे सांगितले. मंगळवारी सायंकाळी उशिरा लाॅकडाऊनची घोषणा झाली असून, १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतापासून अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, दुकानांमध्ये एकाचवेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जात असल्याचे मंगळवारी दिसून आले.

टॅग्स :washimवाशिम