शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

CoronaVirus : ३१ मार्चपर्यंत रेशन धान्याचे वितरण होणार ऑफलाईन पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:41 AM

१८ मार्चपासून रेशन धान्याचे वितरण आॅफलाईन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली आहे.

वाशिम : कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्यापासून सावधगिरीचा उपाय म्हणून अमरावती विभागासह राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत १८ मार्चपासून रेशन धान्याचे वितरण आॅफलाईन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली आहे.सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहिर केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या आजारास प्रतिबंध व नियंत्रण यासाठी तातडीच्या व आपत्कालिन उपाययोजना राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थींना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लाभार्थींची बायोमेट्रिक पडताळणी न करताना, ई-पॉस उपकरणावर लाभार्थींच्या बोट, अंगठ्याचे ठसे न घेता रेशन धान्य वितरीत करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने १७ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या सुचनांच्या अनुषंगाने १८ मार्चपासून वाशिम जिल्ह्यासह राज्यात बायोमेट्रिक पडताळणी न करता लाभार्थींना आॅफलाईन पद्धतीने रेशनच्या धान्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत आॅफलाईन पद्धतीने रेशन धान्याचे वितरण होणार आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार वाशिम जिल्ह्यात लाभार्थींची बायोमेट्रिक पडताळणी न करता रेशन धान्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस