शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

महावितरणच्या कामावर कंत्राटदारांचा बहीष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:49 PM

काम करणे परवडत नसल्याने वाशिम जिल्हा इलेक्ट्रीकल कॉन्टॅक्टर असोसिएशने अध्यक्ष संजय मिसाळ यांनी महावितरणच्या कामावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात  अधिक्षक अभियंता यांना निवेदन दिल्ो आहे.

ठळक मुद्देबाजारातील दर व विज वितरण कंपनीकडून देण्यात येणाºया दरामध्ये मोठी तफावत आहे. निविदांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. स्पेशल पॅकेज अंतर्गत, कृ षीपंपाची कामे, विशेष घटक योजनेंतर्गत होणारी कामे ठप्प होण्याची दाट शक्यता आहे.

मंगरुळपीर   : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीकडे काम करणाऱ्या कंत्राटदारांना निविदेमध्ये देण्यात येणाऱ्या साहीत्याचे दर आणि प्रत्यक्ष बाजारात मिळणाऱ्या साहित्याचे दर यात मोठी तफावत असल्याने काम करणे परवडत नसल्याने वाशिम जिल्हा इलेक्ट्रीकल कॉन्टॅक्टर असोसिएशने अध्यक्ष संजय मिसाळ यांनी महावितरणच्या कामावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात  अधिक्षक अभियंता यांना निवेदन दिल्ो आहे.या बहिष्कारामुळे वाशिम जिल्ह्यातील महावितरणची कामे रखडण्याची शक्यता आहे. विज वितरण कंपनीमार्फत स्पेशल पॅकेज अंतर्गत, कृ षीपंपाची कामे, विशेष घटक योजनेंतर्गत होणारी कामे ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. बाजारातील दर व विज वितरण कंपनीकडून देण्यात येणाºया दरामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे काम करणे कंत्राटदारांना परवडणारी नसुन कंपनीने केलेल्या दरातील वाढ नगण्य असुन ती परवडणारी नसुन त्यामुळे नुकत्याच प्रसिध्द झालेल्या निविदांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही कंत्राटदाराने निविदा न भरण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातच महावितरणाच्या कामाच्या निविदेवर राज्यभरातील कंत्राटदाराने बहीष्कार टाकलेला आहे. शासनाने कृषीपांचा विज जोडणीसाठी लागणाºया साहित्याची बाजारभाव व कंपनीच्या ठरविलेल्या साहित्याचे दरामध्ये प्रचंड तफावत असुन ही तफावत दुर करणे आवश्यक आहे त्याकरिता वरिष्ठ पातळीवर समिती नेमुन दरातील फरकाची पडताळणी करुन दर वाढविणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण