lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

केवळ ५७० रुपयांच्या बिलापोटी महिलेचा बळी, अवघ्या एक वर्षाचे बाळ झाले आईविना पोरके - Marathi News | supe mahavitaran victim of a woman for a bill of only 570 rupees, a baby of just one year became a child without a mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ ५७० रुपयांच्या बिलापोटी महिलेचा बळी, अवघ्या एक वर्षाचे बाळ झाले आईविना पोरके

पोलिसांनी पोटे यास गुरुवारी (दि २५) बारामतीच्या जिल्हा न्यायालयात हजर केले. त्याला पाच दिवसांची पाेलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.... ...

अवकाळी पावसाचा महावितरणाला एक कोटी ७० लाखांचा फटका - Marathi News | 1 Crore 70 Lakhs hit to Maha distribution due to bad weather | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळी पावसाचा महावितरणाला एक कोटी ७० लाखांचा फटका

शहर व सातारा परिसरात अजूनही काही खांब आडवे आहेत. परिसरात वीजपुरवठा करीत आहेत. मात्र धोकादायक स्थितीत आहेत. ...

वीज बिलासाठी महिलेचा बळी; तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून कोयत्याने वार - Marathi News | Electricity worker woman stabbed in Baramati Death of woman during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज बिलासाठी महिलेचा बळी; तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून कोयत्याने वार

तरुणाने घरातील वीज मिटरचे वीज बील जास्त प्रमाणात येत असल्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून महिलेवर कोयत्याने वार केले ...

अवकाळीच्या तडाख्यात महावितरण गार; आठवड्यात विजेचे २० खांब जमीनदोस्त - Marathi News | storm its Mahavitaran 20 electricity poles uprooted in a week | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळीच्या तडाख्यात महावितरण गार; आठवड्यात विजेचे २० खांब जमीनदोस्त

शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यावर परिणाम ...

वादळी पावसाने वीज पुरवठा खंडित झालेल्या ९५ टक्के भागातील वीजपुरवठा पूर्ववत - Marathi News | Restoration of power supply in 95 percent of areas affected by stormy rains | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वादळी पावसाने वीज पुरवठा खंडित झालेल्या ९५ टक्के भागातील वीजपुरवठा पूर्ववत

दहा दिवसांपासून अनेक गावे होती अंधारात; दुरुस्तीसाठी महावितरणने घेतली कंत्राटदारांची सेवा ...

तिकडे उन्हाचा पारा चढताच इकडे महावितरणची बत्ती गुल; विजेचा लपंडाव वाढला - Marathi News | due to ongoing power outage for the past few days in navi mumbai airoli citizens finally took to the streets | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिकडे उन्हाचा पारा चढताच इकडे महावितरणची बत्ती गुल; विजेचा लपंडाव वाढला

मध्यरात्री ऐरोलीकर उतरले रस्त्यावर. ...

शेतकरी बांधवांनो कृषी पंपाच्या वीजदरात १२ टक्क्यांपर्यंत वाढ - Marathi News | Farmer brothers, increase in electricity rate of agricultural pump up to 12 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो कृषी पंपाच्या वीजदरात १२ टक्क्यांपर्यंत वाढ

आधीच भारनियमने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांना वीज दरवाढीचा 'शॉक' ...

वादळी पावसाने महावितरणला दिला १.२५ कोटींचा शॉक; ८१४ विद्युत खांब कोसळले, ६० किलोमीटर वीज वाहिन्या क्षतीग्रस्त - Marathi News | 1-25 crore shock to Mahavitaran due to stormy rains; 814 power poles collapsed, 60 km power lines damaged | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वादळी पावसाने महावितरणला दिला १.२५ कोटींचा शॉक; ८१४ विद्युत खांब कोसळले, ६० किलोमीटर वीज वाहिन्या क्षतीग्रस्त

या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे. ...