शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणा-या ८४ ग्रामपंचायती संगणकीकृत

By admin | Updated: February 6, 2015 02:23 IST

१८ प्रकारचे दाखले ऑनलाईन; ३९ हजार दाखले वितरित.

वाशिम : संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या महाराष्ट्र शासनाने वाशिम तालुक्यामध्ये कात टाकली आहे. या योजनेमार्फत वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या ८४ ग्रामपंचायतीत संगणकीकृत केल्या असून, १८ प्रकारचे दाखले आता ऑनलाईन ग्रामपंचायतीमधून नागरिकांना मिळत आहे. त्याचबरोबर या संग्राममार्फत सर्व प्रकारच्या रिचार्जसोबतच बँकिंग सुविधा मिळणार असून, या सुविधा मिळण्यास सुपखेला, सोडा, सावळी, तोरणाळा, खरोळा या ग्रामपंचायतींमध्ये झाला आहे. महाराष्ट्र शासनामार्फत सुरू केलेल्या संग्राम योजना २0११ मध्ये वाशिम तालुक्यात सक्रिय करण्यात आला; परंतु काही ग्रामपंचायतीला नेटवर्कमुळे कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने व विविध कारणार्‍या या विभागाचे काम कसे बसे सुरू होते; परंतु या आर्थिक वर्षामध्ये संग्रामने कात टाकली असून, ज्या ठिकाणी नेटवर्कची अडचण असेल अशा ठिकाणी संग्राम सॉफ्ट ऑफ लाईन व्हर्जन ३ मार्फत दाखले देण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे ८ (अ) रहिवाशी दाखले, जन्म नोंदी प्रमाणपत्र, मृत्यू नोंदी प्रमाणपत्र, विवाह नोंदी प्रमाणपत्र, व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र, बांधकाम परवाना इत्यादी १८ प्रकारचे प्रमाणपत्र ऑनलाईन देतात येतात या विभागामार्फत एकूण सर्व प्रकारचे वाशिम पंचायत समिती अंतर्गत ३९ हजार ७९६ दाखले वितरित करण्यात आले आहेत. तसेच अपना सीएससीच्या माध्यमातून सर्व प्रकारचे मोबाईल बिल, डिस टीव्हीचे रिचार्ज, रेल्वे र्झिवेशन इलेक्ट्रिक बिल, इत्यादी सुविधाचा लाभ घेता येतो. फायनान्सियल इनक्लुजनच्या माध्यमातून गावातील लोकांना बँकेच्या सर्व सुविधा उपलब्ध होतात हे विशेष. जेथे जेथे नेटवर्क चांगल्या प्रकारे मिळते तेथे-तेथे या सुविधा प्राधान्याने सुरू केल्या जात आहेत.