शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

स्वच्छता विभागाने घेतला विविध कामकाजाचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:20 PM

वाशिम - जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने २२ जून रोजी दुपारी जिल्हा परिषदेत स्वच्छ भारत मिशनशी (ग्रामीण) संबंधित कामकाजाचा आढावा घेतला.

ठळक मुद्देहगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट मार्च महिन्यातच पूर्ण झाले. १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला होणारी सुरूवात यासंदर्भात शुक्रवारच्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.

वाशिम - जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने २२ जून रोजी दुपारी जिल्हा परिषदेत स्वच्छ भारत मिशनशी (ग्रामीण) संबंधित कामकाजाचा आढावा घेतला.ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. सर्वांच्या सहकार्यातून वाशिम जिल्ह्यात १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट मार्च महिन्यातच पूर्ण झाले. यामध्ये कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. आता स्वच्छ भारत मिशनच्या दुसºया टप्प्यातील कामांवर भर देण्यात आला आहे. बांधलेल्या शौचालयाचा पूर्णपणे वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता व सार्वजनिक शौचालये, शोषखड्डे यासह शौचालयाचे अचूक छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे,  स्वच्छता निर्देशांक, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचे प्रभाग व जिल्हा परिषद गणाला मिळणारा पुरस्कार, त्यासाठी ग्रामपंचायतींनी करावयाची तयार ी आणि १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला होणारी सुरूवात यासंदर्भात शुक्रवारच्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा स्वच्छता कक्षातील अधिकारी, कर्मचाºयांसह तालुकास्तरीय कर्मचाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद