शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मंगरुळपीर येथे परशुराम जयंती उत्साहात साजरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 1:25 PM

मंगरुलपीर (वाशिम) : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया दिनी भगवान परशुराम जयंती ७ मे रोजी शहरातील परशुराम चौक येथे उत्साहात साजरी केली .

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया दिनी भगवान परशुराम जयंती ७ मे रोजी शहरातील परशुराम चौक येथे उत्साहात साजरी केली .भगवान परशुरामचे प्रतिमेचे पूजन करून समाजातील जेष्ठ नागरिक कन्हयालाल व्यास, मोहनलाल पिमपलवा ,यांचे हस्ते पूजन व आरती करण्यात आली. यावेळी समाजाचे डॉ भिकुलाल व्यास,दिनेश व्यास,पप्पू तिवारी महाराज,धनराज पारिख,श्याम जोशी,गोविंद व्यास,मुरलीधर सोती,भोजराज, योगेश व्यास,श्याम मूंदड़ा,अभिषेक दंडे, मनोज शर्मा,पुरुषोत्तम शर्मा,नथमल पुरोहित, दादाराव पाथरिकर, श्याम इंगले, रोहिदास चव्हाण,जयंत जहाँगीरदार, कोरांने, अमर तिवारी,योगेश पारिख,ऐड.मनोज शर्मा,सुरेश व्यास,सुनील सपकाल ,नरेश पिम्पलवा,मयंक व्यास,इत्यादी गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. समाजबांधवांना महाप्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमIndian Festivalsभारतीय सण