शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

वाशिम येथे शॉर्ट सर्किटमुळे कारने घेतला पेट; गावकरी मदतीला धावले, ४ लाखाचे नुकसान

By नंदकिशोर नारे | Updated: May 1, 2024 19:44 IST

संभाजीनगर दृतगती मार्गावरील पेडगांव चौकानजिक ही घटना घडली.

वाशिम: कारंजाकडून शेलूबाजारच्या दिशेने येणार्‍या कारमध्ये शॉट सर्कीट झाल्याने कारने पेट घेतल्याची घटना १ मे रोजी दुपारच्या दरम्यान नागपूर संभाजीनगर दृतगती मार्गावरील पेडगांव चौकानजिक घडली. १ मे रोजी दुपारी २. ४० वाजता  ज्ञानेश्वर विष्णू कातडे कारंजावरुन परत शेलूबाजारकडे येत असताना कारच्या समोरच्या बोनटमधून आग गोळे येत असल्याचे  दिसून आले. ही बाब लक्षात आल्याबरोबर त्यांनी कार थांबविली.

तेवढ्यात संपूर्ण कार आगीच्या तावडीत सापडली. आग गावकर्‍यांच्या मदतीने विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग अधिकची वाढत गेली . काही क्षणात संपुर्ण कार जळून खाक झाली. कारमध्ये नगदी २३००० हजार रुपये, काही कपंनीची मोबाईल टॅब,गाडीचे व इतर महत्वाचे कागदपत्रे होती. आगीत एकूण ४ लाखाचे जवळपास नुकसान झाले.

टॅग्स :washimवाशिमcarकारfireआग