कारंजा तालुक्यातील लोहगाव येथील विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:33 IST2017-12-14T23:30:46+5:302017-12-14T23:33:50+5:30

कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील लोहगाव येथील विवाहित महिलेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कारंजा पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी सासरकडील तिघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

Body, mental torture of marriage in Lohgaon, Karanja taluka! | कारंजा तालुक्यातील लोहगाव येथील विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ!

कारंजा तालुक्यातील लोहगाव येथील विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ!

ठळक मुद्देसासरच्या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल लोहगाव येथील घट़ना

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील लोहगाव येथील विवाहित महिलेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कारंजा पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी सासरकडील तिघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

विवाहित महिला आरती प. राठोड यांच्या तक्रारीनुसार, तुझ्या वडीलांनी हुंडा दिला नाही, असा तगादा लावुन पती व सासरकडील मंडळीने शारिरीक व मानसिक त्रास दिला. पतीने पोटातील गर्भावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे गर्भपात झाला. या गर्भपातास कारणीभूत असणा-या पती पदुम उत्तमसिंग राठोड, नणंद साधना राजु आडे, सासू गोदावरी उ.राठोड यांच्याविरुध्द भादंवी कलम ३९८, ३०४, ३१६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीची तब्येत खराब झाल्यामुळे  तिला अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Body, mental torture of marriage in Lohgaon, Karanja taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.