शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित 

By admin | Updated: April 17, 2017 16:41 IST

म्हसणी येथील सेवानिवृत्त कर्मचाºयाला स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधूनही अनुदान मिळाले नाही.

इंझोरी (वाशिम) : म्हसणी येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधूनही अनुदान मिळाले नसून, आपणास अनुदान मिळणार नसल्याचे ग्रामसेविकेकडून त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी गोविंद मुराळे यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी वाशिम व मानोराच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे न्याय देण्याची मागणी केली. म्हसणी येथील काही लाभार्थींनी अनुदानासाठी अर्ज सादर करुन शौचालय बांधकाम केले. त्यांना अनुदान देण्यात आले. यामध्ये गोविंदा मुराळे, बबन टिके व रामलाल या शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. त्यामधील गोविंदा मुराळे वगळता इतरांना शौचालयाचे अनुदानही देण्यात आले; परंतु गोविंदा मुराळे यांनी शौचालय बांधकामाच्या अनुदानासाठी ग्रामसेवकाकडे अर्ज सादर केला असता तुम्ही शासकीय कर्मचारी असून, आॅनलाईन यादीत आपल्या नावापुढे ह्ययसह्ण अर्थात आपल्याकडे शौचालय पूर्वीच असल्याचे नमूद असल्यामुळे आपणास अनुदान देता येत नाही, असे ग्रामसेविकेकडून सांगण्यात आले.यासंदर्भात ग्रामसेविका छाया टाके यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, शौचालय लाभार्थींच्या आॅनलाईन यादीत गोविंद मुराळे यांच्या नावापुढे यस, असे नमूद आहे. तसेच ते शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना शौचालयाचे अनुदान देता येत नाही, असे टाके यांनी स्पष्ट केले.